पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सातारा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेबरोबर, पुढचे ५ दिवस वादळी पावसाची शक्यता

सातारा जिल्ह्यात यंदा वळीव पावसाने अनेक तालुक्यात दिलासा दिला आहे. दरम्यान पुढचे ५ दिवस पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे. पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.


44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ