पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Sep
Follow

साताऱ्यात कांद्याला ५ हजारांचा दर; शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना फायदा

मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्याने कांदा दरात काहीशी सुधारणा पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये ५०० रुपयांनी सुधारणा दिसून येत आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांकडे कांदा कमी असल्याने शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. काही व्यापाऱ्यांनी जुना कांदा साठवून ठेवल्याने हा दर घेत आहेत.


45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ