पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 June
Follow

सायलोमधील धान्य साठवणुकीचे उपाय

सायलोबीन्समधील अन्नधान्याच्या तापमानात वाढ होणे हे अन्नधान्य खराब होण्याच्या प्रक्रियेचे दिशादर्शक असते. सायलोबीन्स मधील तापमानाची वाढ ही किटकांचे प्रजनन किंवा धान्यातील ओलाव्याचे अतिरिक्त प्रमाणामुळे होते. कीटक शक्यतो सायलोच्या वरच्या भागात असतात. याकरिता साठविलेल्या अन्नधान्याच्या तापमानाची रोजच्या रोज नोंद ठेवणे आवश्यक असते. ओलाव्याचे प्रमाण जास्त आढळल्यास धान्यातील हवेचे प्रमाण वाढविणे गरजेचे असते.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ