पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Feb
Follow

सौर कृषिपंप योजनेसाठी आर्थिक मागणीस बळी पडू नये

'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात सौर कृषिपंप देण्यात येत असून, या योजनेचे फॉर्म भरणे वा कोणत्याही कामासाठी महावितरणने प्रतिनिधीची नियुक्ती केली नसून, योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या आमिषापोटी कुणीही आर्थिक मागणी केल्यास त्यास बळी न पडता सौरपंपाची रक्कम भरण्यासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा.


61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ