सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सौर कृषिपंपासाठी नऊ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या संकेतस्थळाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील नऊ हजार ४४५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी दोन हजार ३४७ शेतकऱ्यांनीच पंपासाठीचा लाभार्थी हिस्सा भरला आहे, तर प्रत्यक्षात ४१४ शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप बसले आहेत.
 
  
 
31 Likes
 Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
