पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Nov
Follow
शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर
केंद्र शासनाच्या किमान हमीदरानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या प्रति हेक्टर खरेदी संदर्भात कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४-२४ साठी सोयाबीन उत्पादकतेचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यात राज्यात सातारा जिल्ह्याची उत्पादकता सर्वाधिक २६ क्विंटल, कोल्हापूर जिल्ह्याची २३ क्विंटल जाहीर झाली आहे. तर सर्वांत कमी गडचिरोली जिल्ह्याची ६.५६ जाहीर झाली आहे. या उत्पादकतेनुसार शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना सोयाबीन देता येईल.
59 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ