पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Dec
Follow

शेडनेटसाठी विमा योजना तयार करण्याबाबत हालचाली सुरू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

नागपूर - राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला व त्यात अनेक शेतकऱ्यांनी लावलेले शेडनेट उडून गेले. या शेडनेटचा कुठलाही विमा नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शेडनेटसाठी विमा योजना तयार करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.



58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ