पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Aug
Follow

शेती, निवासी जमिनीचे नकाशे क्लिकवर, डिजिटलायझेशनचे काम साठ टक्के पूर्ण

शेती व निवासी जमिनीचे अभिलेख नकाशे संगणकीय उपलब्ध होणार आहेत. त्याअनुषंगाने स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यात सात लाख जमिनीचे नकाशे तयार झाले असून पाच लाख नकाशे तयार करणेचे काम सुरू आहे. तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंगचे काम सुरू असल्याने नकाशांचे स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन होत आहे. डिजिटल स्वरूपात नकाशे भूमापकांना उपलब्ध झाल्यावर भूमापकांना नकाशा अभिलेख क्षणात मिळणार असल्याने मोजणी प्रकरण निकाली करण्याचा वेग वाढेल.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ