पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Aug
Follow

शेतीपंपांना मोफत विजेच्या निर्णयावरून ग्राहक संघटना, महावितरण आमनेसामने

राज्य शासनाने ७.५ अश्वशक्तीपर्यंत जोडभार असलेल्या राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतीपंप वीज ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून आता महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महावितरण कंपनीमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी या योजनेवरून महावितरणला खडे बोल सुनावत शेतकऱ्यांचा जादा वीज वापर दाखवून महावितरण सरकारकडून जादा अनुदान लाटत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेत-खरी लाभार्थी महावितरण कंपनीच असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांनाही निवेदनाद्वारे ही तक्रार केली आहे.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ