सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Aug
Follow
शेतीपिकांना कर्जाइतके विमा संरक्षण नाही
खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीपोटी आर्थिक हातभार देण्यासाठी असलेल्या विमा संरक्षणात यंदाही वाढ केलेली नाही. बँकांकडून दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाच्या तुलनेत ती कमी आहे. त्यामुळे आपत्ती काळात नुकसान झाल्यास मिळालेल्या परताव्यातून कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्याची स्थिती आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे येणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी पीकविमा योजना लागू केली.
47 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ