पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Aug
Follow

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ७०२ कोटी मंजूर

शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा अखंडित व सतत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ चा विस्तार करण्यात येणार असून यासाठी ७०२ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.


32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ