पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 May
Follow

शेतकरी दुहेरी संकटात; दुष्काळाने पिके वाळली, आता वळवाने अनेक हेक्टर पीकं जमिनदोस्त

राज्यातील अनेक भागात गेल्या चार दिवसापासून अवकाळीने झोडपून काढले असून सोसाट्याचा वाऱ्यासह गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून उभे पीक मातीमोल झाले आहे. तर फळबागांना सर्वाधिक फटका बसला असून टरबूज, पपई, संत्र्यासह आंबा बागांमध्ये फळांचा सडा पडल्याचे दिसत आहे. यादरम्यान नाशिकमध्ये मात्र एकिकडे अवकळीचा धुमाकूळ सुरू असतानाच दुसरकडे पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ