पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Nov
Follow
शेतकरी विमा परताव्याच्या प्रतीक्षेत
पुनर्रचित हवामान आधारित संत्रा फळपीक विमा नोव्हेंबर २०२३ /२४ मध्ये एका इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काढला होता. शासनामार्फत गारपीट नुकसानीचे पंचनामेसुद्धा करण्यात आले होते. परंतु विमा परतावा रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप पडली नाही. त्यामुळे विमा परतावा तातडीने मिळावा, यासाठी संत्राउत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
27 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ