पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

शेतकऱ्यांचे चारासंकट टळले

पावसामुळे शेतकऱ्याने भातपेरण्या आणि इतर शेती मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आता पाऊस मात्र अनियमित बरसत आहे. असे असले तरी गुरांना चरण्यासाठी माळरानावर हिरवा चारा मुबलक प्रमाणात उगवला असल्याने शेतकऱ्यांचे चारा संकट टळले आहे.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ