सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Dec
Follow
शेतकऱ्यांच्या खात्याची सगळी कुंडलीच मिळणार एका क्लिकवर
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या 'सहकार से समृद्धी' योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1751 विकास संस्थांचे संगणकीकरण होणार असून त्यातील 1659 संस्थांना येत्या आठ दिवसात संबंधित कंपनी 'हार्डवेअर' देणार आहे. त्यामुळे संस्था पातळीवर सध्या नाबार्डच्या माध्यमातून कर्जदार सभासदांची माहिती भरण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. विकास संस्थानिहाय प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक कुंडलीच पाहावयास मिळणार असून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत कर्जमाफीसह इतर कोणती योजना राबवायची झाल्यास एका क्लिकवर संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ