पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Mar
Follow

शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम-किसानचा १९वा हप्ता जमा; ९२.८९ लाख शेतकऱ्यांना लाभ

राज्यातील ९२.८९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (ता.२५) दुपारी जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूरमधील शेतकरी मेळाव्यातून कळ दाबून ऑनलाइन पद्धतीने देशातील पात्र ९२.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 'पीएम-किसान'ची एकोणिसाव्या हप्त्यापोटी २२ हजार कोटींची रक्कम जमा केली.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ