पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

शेतकऱ्यांना भाववाढीची आशा, पण कापसाच्या साठवणूकीमुळे आरोग्य धोक्यात

भाववाढीच्या आशेने अजूनही शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक केली आहे. साठवणुकीमुळे आरोग्याचे संकट उभे ठाकले आहे. कापसात किडीचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या हातापायला खाज येत असल्याचे प्रकार वाढले आहे.


61 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ