पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
19 Feb
Follow

शेतकऱ्यांना हवी हमीभावाची गॅरेंटी

शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीस (हमीभाव) कायद्याचा आधार द्या, या प्रमुख मागणीसह इतरही काही मागण्या घेऊन देशभरातील 200 हून अधिक शेतकरी संघटना दिल्लीकडे कूच करीत आहेत. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उठलेला आहे.


57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ