पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Jan
Follow

शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण!

लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन डीओसीची मागणी घटल्याने त्याचा देशातील सोयाबीनच्या भावावर परिणाम झाला आहे. किमान भाव जवळपास 200 रुपयांनी आणखीन उतरला आहे. बुधवारी 4 हजार 400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ