पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Nov
Follow

शेतकऱ्यांना पुन्हा गुळ निर्मितीकडे वळावे लागणार, साखर हंगाम ठप्प

शेतकऱ्यांना पुन्हा गुळ निर्मितीकडे वळावे लागणार, साखर हंगाम ठप्प

साखर कारखान्यांचा हंगाम ठप्प असला तरी गुन्हाळघरेही संथ गतीनेच सुरू आहेत. गुळाचा उत्पादन खर्च आणि मिळणारा दर याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांनी गूळ उत्पादनासाठी हात आखडता घेतला आहे. त्यात साखर कारखान्यांनी प्रतिटन 3200 रुपये दर जाहीर केल्याने त्याचा परिणामही गुन्हाळघरांवर झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ