पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 May
Follow

शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा

गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱ्यांना सरकारने सरसकट भरपाई जाहीर करावी, अशी मागणी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तसेच माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली आहे.


33 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ