सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 May
Follow
शेतकऱ्यांनी पेरण्यांवर दिला जोर, कृषी केंद्रांवर बियाण्यांच्या खरेदीसाठी झुंबड
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा वळवाच्या पावसाने चांगली साथ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना वेग दिला आहे. याची खबरदारी म्हणून कृषी विभागाने खतांचा पुरवठा आणि बियाणांची मोठी तरतूद करून ठेवली आहे. दरम्यान मागच्या चार दिवसात झालेल्या पाऊस आणि हवामान विभागाने दिलेला मॉन्सूनच्या इशाऱ्याने शेतकरी पेरण्यांच्या नियोजनाकडे लागला आहे. यासाठी कृषी केंद्राबाहेर बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ