सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
शेतकऱ्यांनो 'हे' व्यवसाय करा अन् तब्बल 50 लाखांचे अनुदान मिळवा

शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती करावी म्हणून राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. केंद्र सरकारकडून सध्या 1 कोटी रूपयांपर्यंत भांडवल असलेल्या शेळीपालन, वराहपालन, कुक्कुटपालन या व्यवसायांसाठी थेट 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
