सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Mar
Follow
शेतकऱ्यांनो सावधान ! अनधिकृत खरेदीदारांना कापूस विक्री टाळा

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना अनधिकृतपणे कापूस खरेदी करून संबंधित शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे अदा न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी परवाना नसलेल्या अनधिकृत कापूस खरेदीदारास कापूस विक्री करून नये असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी केले आहे.
30 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
