पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Oct
Follow
शेततळ्यातील मत्स्यपालनास संधी
खानदेशात केळी दरात मागील १८ ते २० दिवसांत क्विंटलमागे १२०० ते १३०० रुपयांची घट झाली आहे. सध्या कमाल दर २१५० रुपये प्रतिक्विंटल आहे. तर किमान दर १४५० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. केळीची गुणवत्ता, दर्जा लक्षात घेऊन केळीला दर दिले जात आहेत. २१५० रुपये दर अत्यल्प शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे. खानदेशात केळी आवकेत कुठलीही वाढ मागील सात ते आठ दिवसांत झालेली नाही.
54 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ