पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

शिराळ्याच्या जनावरे बाजारात १७ लाखांची उलाढाल

शिराळा येथे बाजार समितीतर्फे भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारास शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या बाजारात सुमारे १७ लाखांची उलाढाल झाली आहे. शिराळा येथे गेल्या सव्वा महिन्यापासून जनावरांच्या बाजारास सुरुवात झाली आहे.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ