पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

शिरूर बाजारात चिंचेला मोठी मागणी; दर ११,००० रुपयांपर्यंत पोहोचले

शिरूर येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात सध्या चिंचेची आवक सुरू झाली आहे. दररोज सुमारे १५० क्विंटल चिंचेची आवक सुरू आहे. त्यासाठी किमान दर प्रति क्विंटल २५०० ते किमाल ३५०० रुपये, तर सरासरी ३३०० रुपये दर असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी दिली.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ