पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Sep
Follow

सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी महिनोमहिने थांबावे लागत आहे. आता सुमारे ७२ कोटींपेक्षा अधिक निधीची गरज असताना केवळ सहा कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. हाही निधी शेतकऱ्यांच्या खात्यात पडायला विलंब होत असल्याने अनुदानाचे लाभार्थी रोष व्यक्त करीत आहेत.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ