सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 July
Follow
सिंधुदुर्गात १५०० हेक्टर भातपिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नव्याने पुनर्लागवड केलेल्या १५०० हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. १५८ गावांतील ३ हजार ३३२ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
34 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
