सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सिंधुदुर्गात आतापर्यंत ५७ हजार क्विंटल भात खरेदी

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील भात खरेदी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ५७हजार ३९९.५९ क्विंटल भात खरेदी झाली आहे. शासनाकडून प्राप्त झालेले ९ कोटी ६८ लाख ४९ हजार ५०४ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
49 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
