सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Dec
Follow
सिंधुदुर्गातील ७०० वर बागायतदार फळपीक विमा परताव्यापासून वंचित
जिल्ह्यातील ७०० हून अधिक आंबा, काजू बागायतदार फळपीक विमा परताव्यापासून वंचित राहिले असून ही रक्कम सुमारे १० कोटींपेक्षा अधिक आहे. दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ही रक्कम मिळण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. हवामानावर आधारित पीकविमा योजनेत सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू पिकांचा समावेश आहे. आंबा पिकाखालील १४ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र तर काजू पिकाखालील ५ हजार २४३ हेक्टर क्षेत्र असे एकूण १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले.
29 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ