पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 May
Follow

सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध प्रदेशच्या सीमावर्तीय भागातून दर वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनधिकृत एचटीबीटीचा शिरकाव होतो. त्या पाश्र्वभूमीवर नागपूर विभागीय गुणनियंत्रण पथकाकडून खरबदारीच्या उपायाअंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. या भागात तालुका तसेच जिल्हास्तरीय विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून निगराणी केली जात आहे.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ