पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Feb
Follow

सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीत वाढ करावी

परभणी: परभणी जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) खरेदी केंद्रावर दैनंदिन कापूस खरेदीत वाढ करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सीसीआयच्या छत्रपती संभाजीनगर येथील उपविभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ