पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Nov
Follow
'सीसीआय'कडून देशात ५०० कापूस खरेदी केंद्र
'सीसीआय'च्या माध्यमातून देशात यंदा ५०० केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी होणार आहे. महाराष्ट्र सध्या १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर अपेक्षित दर्जाचा कापूस आल्यास खरेदी केली जाईल अशी माहिती, भारतीय कापूस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी 'अॅग्रोवन'ला दिली. ८ ते १२ टक्के ओलावा आणि लांब धागा (२९.५ ते ३०.५ मिमी) अशा दर्जाच्या कापसासाठी ७५२१ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. धाग्याच्या लांबीनुसार (स्टेपल लेंथ) विचारात घेऊन ६६२१ ते एक्स्ट्रॉ लॉग स्टेपल (अधिक लांबीचा धागा) साठी ८७२१ रुपये असा हमीदर दिला जाणार आहे.
35 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ