पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Mar
Follow

सोलापुरात ६२ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वितरण

पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण टप्पा-२ या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ६२ हजार ९६७लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व वितरण आदेश देण्यात आले. सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते जिल्ह्यातील ५०० लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजुरीचे पत्र व वितरण आदेश देण्यात आले.


65 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ