पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Jan
Follow

सोलापुरात कांद्याची आवक घटली; कांदा बाजारभावात दुपटीने वाढ

सलग येणाऱ्या सुट्या आणि कांद्याचे वाढलेले उत्पादन यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची मोठी आवक झाली होती. तब्बल 1450 गाड्या कांदा विक्रीसाठी आल्याने बाजार समितीच्या आवारात पाय ठेवायला ही जागा नव्हती. शेवटी जनावराच्या बाजारात कांद्याची गोणी उतरून घ्यावी लागली. परिणामी गुरुवारी कांद्याचा बाजार भाव कमालीचा खाली आला होता. कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध केला होता.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ