पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Dec
Follow

सोलापूर बाजार समितीत एक दिवसाआड कांदा लिलाव

सोलापूर: निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांना केंद्र सरकारने या आधीच धक्का दिला असताना, आता सोलापूर बाजार समितीनेही कांद्याच्या वाढत्या आवकेमुळे एकदिवसाआड कांदा लिलावाचा घाट घातला आहे. पण वाढत्या आवकेवर अन्य पर्याय शोधण्याऐवजी थेट लिलाव बंद ठेवणे, हे कितपत योग्य आहे, यावरून शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हा निर्णय थेटपणे व्यापारीहिताचा आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ