पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सोलापूर जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून जिल्ह्यातील लघू-मध्यम प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कांद्याची लागवड वाढली आहे. मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यावर्षी ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली असून अजूनही लागवड सुरूच आहे.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ