पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सोलापूर जिल्ह्यात थकली ५६२ कोटींची ऊसबिले

सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम आटोपला असला, तरीही अनेक कारखान्यांकडून गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांकडे फेब्रुवारीअखेर ५६२.२२ कोटी रुपये एफआरपी थकली आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ