पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सोलापूर लातूरसह राज्यात नऊ रेशीम बाजार


राज्यात रेशीम शेतीचा विस्तार होत असताना उत्पादित कोषाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न रेशीम संचलनालयाच्या माध्यमातून होत आहे. त्याच प्रयत्नांतर्गत राज्यात आतापर्यंत सहा ठिकाणी स्वतंत्र रेशीम बाजारपेठांची उभारणी करण्यात आली आहे. याच शृंखलेत सातवी बाजारपेठ सोलापूर येथे सुरू होणार आहे. बुधवारी (ता.13) वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या बाजारपेठेचे उद्‍घाटन होईल.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ