पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Mar
Follow

सोयाबीन बाजारावरील दबाव अद्यापही कायम

सोयाबीन बाजारावरील दबाव अद्यापही कायम

यंदा दुष्काळ, घटलेलं उत्पादन ही संकट असतानाही वाढलेलं जागतिक उत्पादन आणि सरकारचं धोरण यामुळं सोयाबीन भाव दबावातच आहेत. त्यातच बाजारातील सोयाबीनची आवक आणि उद्योगांची सावध खरेदी यामुळे सोयाबीन बाजारातील निराशेचे वातावरण कायम आहे. आता ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीनची काढणी वेगाने सुरु आहे. ब्राझीलच्या उत्पादनात सतत घट दाखवली जात आहे. पण सोयाबीन बाजाराचं लक्ष युएसडीएच्या मार्चच्या अहवालाकडे आहे. तर देशातील बाजारात पुढच्या काही आठवड्यांमध्ये 100 ते 200 रुपयांचे चढ उतार येऊ शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


27 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ