पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Oct
Follow

सोयाबीन बियाणे रब्बीतही बाजारात मिळणार

खानदेशात रब्बीतही सोयाबीनची पेरणी वाढेल, अशी स्थिती आहे. त्यासाठी अनेक कंपन्या बियाणे पुरवठ्याचे नियोजन करीत आहेत. जिल्ह्यात यंदा सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर रब्बीत सोयाबीन पेरणी होऊ शकते. त्यासाठी बियाणे लागणार आहे. परंतु बियाणे उगवण व अन्य समस्या लक्षात घेऊन काही कृषी केंद्रचालक बियाणे विक्रीबाबत सावध भूमिका घेत आहेत. असाच प्रकार खरिपातही झाला होता.


25 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ