पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सोयाबीन खरेदीची घोषणा; मात्र प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेत त्रुटी

नाशिक जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शासनाने जो सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला तो स्वागतायोग्य आहे. पण प्रत्यक्षात त्या खरेदी प्रक्रियेत त्रुटी असल्यामुळे बऱ्याच तालुक्यात सोयाबीन खरेदीला सुरुवात झालेली नाही. काही तालुक्यात खरेदी चालू झाली आहे; परंतु तेथे अनेक अडचणी आहेत. या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ