सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Jan
Follow
सोयाबीन खरेदीला ३१ पर्यंत मुदतवाढ द्या
बारदाना उपलब्ध नसल्यामुळे हमीभावाने सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे. यामुळे सोयाबीनसाठी बारदाना उपलब्ध करून द्यावा व खरेदीला जानेवारीअखेर मुदतवाढ द्यावी, तसेच हमीभावाने तूर खरेदी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी गुरुवारी (ता. दोन) पुणे येथील सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे केली आहे.
53 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ