सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोयाबीन खरेदीला मुदतवाढीची गरज; निम्मे शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत

राज्यातील नोंदणी केलेले जवळपास ४ लाख शेतकरी खेरदीची प्रतिक्षेत आहेत. तर २४ जानेवारीपर्यंत केवळ ७ लाख ५४ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली. सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. पण या मुदतीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी होऊ शकणार नाही किंवा उद्दीष्ट पूर्ण होणार नाही. त्यामुळे सरकारने सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
