पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

सोयाबीन उत्पादकांना भाव फरक तातडीने द्यावा

यंदा सोयाबीनच्या शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. कुठल्याही केंद्रांवर खरेदी होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने एकतर या खरेदीविषयी विश्वास निर्माण करावा किंवा शेतकऱ्यांना भावफरक तातडीने खात्यात द्यावा, अशी मागणी चिखली बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ