सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी १० हजारांची मदत देण्याची मागणी

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी १० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
