पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Dec
Follow

सोयापेंड निर्यातीचा निर्णय तातडीने घेऊ: गोयल

बुलढाणा: ‘‘सोयाबीन दरवाढीसाठी पामतेलावर आयात शुल्क लावण्यासह यावर्षी सोयापेंड आयात करणार नाही. तसेच सोयापेंड निर्यातीला केंद्र सरकार प्रोत्साहन देईल. या संदर्भात तातडीने निर्णय घेऊ, असे आश्वासन वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिले,’’ अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ