सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सोयापेंडची निर्यात घटली; फ्रान्स, जर्मनी ठरले भारताच्या सोयापेंडचे मोठे ग्राहक

देशात यंदा सोयापेंडची निर्यात कमी झाली आहे. चालू हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सोयापेंड निर्यात दीड लाख टनाने कमी होऊन ८ लाख टनांवरच स्थिरावली आहे. त्यातही फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि नेपाळला चांगली निर्यात झाली आहे. तसेच देशात यंदा सोयाबीनचे गाळप कमी होऊन सोयापेंड निर्मतीही कमी झाली, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
56 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
