सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
28 July
Follow
स्टार्च उद्योगासमोर मका टंचाईचे संकट
मक्याच्या वाढत्या किमती व चणचणीचा फटका मक्यावरील आधारित उद्योगांना बसत आहे. गेल्या काही दिवसांत देशात पुरेसा मका उपलब्ध नसल्याने मक्यावरील अनेक उद्योग संकटात आले आहेत. केंद्राने केवळ 'नाफेड'च्या माध्यमातूनच मर्यादित मक्याच्या आयातीला परवानगी दिली आहे. यामुळे केंद्राने खुल्या आयातीला परवानगी द्यावी. तसेच मक्यावरील आयात शुल्क शून्य टक्क्यांपर्यंत कमी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष करून स्टार्च उद्योगातून ही आग्रही मागणी होत आहे.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ